Call Now : +91 9922 964396
Email : amrutdesai1972@gmail.com

Rules

१) वधू वर सूचक केंद्र हे वधू वर पक्षाचे संपर्क कार्यालय म्हणून कार्यरत राहिल, आज रोजी केंद्राकडे जी स्थळे उपलब्ध आहेत तीच पाहता येतील, अन्यथा अपेक्षित स्थळ मिळेपर्यंत प्रतिक्षेची तयारी असावी. २) नोंदणीसाठी अधिकृत नमुन्यातील फॉर्म फोटोसह परिपूर्ण व सत्य माहिती भरून द्यावी, फॉर्म फी १००/- रु. राहील. ३) स्थळे प्रत्यक्ष भेटून घेवून जाणेची आहेत, फोनवरून स्थळाची देवाण घेवाण केली जात नाही. ४) बायोडाटा मधील माहितीच्या सत्यतेची जबाबदारी स्वतः पडताळून पाहणेची आहे , त्यास वधू वर सूचक केंद्र जबाबदार असणार नाही. ५) “ विवाह योग ” हा दोन्ही पक्षाचा प्रतिसाद, परस्पर सहकार्य व तडजोडीवर अवलंबून असलेने त्याची खात्री देता येत नाही. ६) एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत अथवा हस्तांतरित केली जाणार नाही.

स्क्रॅच कार्ड/वेबसाईट सुविधा- 1) रुपये- 500/- .... संपर्क संख्या -30 *** 2) रुपये- 1000/- .... संपर्क संख्या -70 *** 3) रुपये- 1500/- .... संपर्क संख्या -110 *** 4) रुपये- 2000/- .... संपर्क संख्या -150 *** टीप-वेबसाईट सुविधा १ वर्षासाठी राहील.स्क्रॅच कार्ड

कार्ड वापरासंबंधी सूचना- १) कार्ड वरील वेबसाईट ओपन करा, रजिस्टरला जाऊन आपली माहिती भरा, आपणास रजिस्टर नंबर व पासवर्ड मिळेल. २) आलेला रजिस्टर नंबर व कार्ड नंबर वापरून कार्ड अॅक्टिव्हेट करा. ३) रजिस्टर नंबर व पासवर्ड वापरून हवा तो संपर्क कमांक घ्या.

CARD ACTIVATION:- STEP 1- Open Website and Register your profile, You will get Register Number and Password. STEP 2- Go to card activatin on home page, Fill your register number, card number and captha code from box, card will activate. STEP 3-Use Register number and password to see detail profile of your choise.